आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : मातेच्या खुनाने थरारून गेलं नाशिक रक्ताचे नातेसंबंधही विसरू लागले आशिक !

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माथेफिरू

मातेच्या खुनाने
थरारून गेलं नाशिक
रक्ताचे नातेसंबंधही
विसरू लागले आशिक !
आंधळ्या प्रेमासाठी
चक्क पायरी घसरले
ज्यांनी दाखविलं जग
तिचेच उपकार विसरले !!
माथेफिरूंच्या विकृतीने
नात्याला काळिमा फासला
गुन्हेगार युगुलामुळे
प्रेमाचा रस नासला !!!