आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : पोळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावणीत नाही
आजकाल चारा
बैलांना पाहिजे
सरकारी निवारा !
चा-यांच्या राहुट्या
उघडेल का शासन ?
बैलासाठी पोळ्याचं
भेटेल का रेशन !!
दिवसभर बैलाची
आज होईल पूजा
उद्यापासून मात्र
उपाशी राहील राजा !!!

-विलास फुटाणे