आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरचीः बढती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंधार करूनसुद्धा
त्यांना मिळाली बढती
असे चमत्कार फक्त
काँग्रेसमध्येच घडती !
तुम्ही गालावरचं हसू
जरा ताब्यात ठेवा
तिकडे पेटणारा आसाम
जरा काबूत ठेवा !!
कोट बदलण्याच्या
नादी लागू नका
चाकूरकरांच्या फॅशनला
तुम्ही जागू नका !!!