आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरची : संवाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समन्वय बैठकीचं
उघडलं आता फाटक
किती दिवस चालणार
त्यात नांदण्याच नाटक !
आघाडीचा कोंडला
भांडणात श्वास
क्षुल्लक मतभेदावरून
त्यांच्यात आहे क्रॉस !!
आघाडीत संवाद
बैठकीचा हेतू
पण कुरघोडीने
ढफळू लागला सेतू !!!