आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आजकाल वनमंत्री
उडवत बसतात पतंग
मनसेपासून त्यांचे
इंजिन वाजवते मृदंग !
वन खात्याने जंगलाची
लावली आहे वाट
ताडोबामध्ये शिका-यांची
वाढली आहे लाट !!
तरी मंत्र्याचा ‘कदम’
तिकडे काही वळत नाही
म्हणून वाघोबांचे मरण
शिकाºयापासून टळत नाही!!!
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.