आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरची : धोरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जंतरमंतरवर झाला
आंदोलनाचा अंत
लढणारे पळू लागले
हीच लोकशाहीची खंत !
आंदोलनाचे पाय
पाळण्यातच दिसले
धोरणं राबविण्यात
अण्णा फसले !!
टीमच्या अजेंड्यात
लपलं होतं राजकारण
उशिरा का होईना
उघड झालं खरं धोरण !!!