आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : पाण्यासाठी चालले अनेकांचे जीव...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाण्यासाठी चालले
अनेकांचे जीव
तरी येत नाही
सरकारला कीव !
सामान्यांचा जीव
झाला आहे स्वस्त
खुर्चीवर मात्र
नेता आहे मस्त !!
टॅँकर वाटपात
नियोजनाचा अभाव
घोटाळा करणे हाच
शासनाचा स्वभाव !!!