आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची - संधिकाळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यांच्या हाती ‘धन’
त्यांचाच होतो ‘जय’
आजकाल पवारांचे
मुंड्यांना वाटते भय !
‘नाथां’नी आता तरी
‘गोपी’ द्याव्यात सोडून
वरळी सोडून परळीच्या
माराव्या पाळ्या वाढवून !!
पायाखालची वाळू
जरी सरकू लागली
लातूरकरांच्या भेटीनं
घड्याळं टरकू लागली !!!