आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरचीः रक्त 'दाब'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम-लक्ष्मणाची जोडी

सत्तेसाठी फुटली होती

पर्वणीच्या जागेसाठी

भाऊबंदकी जुंपली होती !

जात असते कणखर

नातं असतं 'नाजूक'

अण्णांसाठी नाथांचं

प्रेम दिसतं 'साजूक' !!

रक्तदाबाला उपाय

देऊ शकत नातं

शेवटी जिव्हाळ्याच्या ओढीनं

उलटं फिरू शकतं जातं!!!