आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरचीः गुंता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेत्यांना फक्त
मतांची चिंता
जनतेच्या भोवती
समस्यांचाच गुंता !
नसते शब्दांना
आचरणाची जोड
खोटं बोलण्याकडे
राजकारण्यांना ओढ !!
जनतेच्या भावना
तुडविल्या जातात
आश्वासनाच्या पिपाण्या
वाजविल्या जातात !!!