आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : सुरक्षा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कायद्याचा रक्षक
तटस्थ झाला
त्यामुळे गुन्हेगार
व्रतस्थ झाला !


देशाला कायद्याची
काही कमी नाही
आम्हाला सुरक्षेची
मात्र हमी नाही !!


सोयीनुसार नियम
बोलत असतो
बाहेर गुन्हेगार
डोलत असतो !!!