आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मिरचीः आत्मपरीक्षण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीम अण्णाच्या मागे

कोणाचे षड्यंत्र ?

तेव्हा पंजा म्हणाला

संघाचा कानमंत्र !

जोपर्यंत आत्मपरीक्षण

पंजा करीत नाही

लोकपालासाठी टीम अण्णा

तोपर्यंत घोरत नाही !!

ब्रrाचार्‍यांनी आता

कसली आहे कंबर

त्यात बघा पंजाचे

फसले आहे झुंबर !!