आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : अधिवेशन, विरोधकांनो, यंदा तरी राखा जनमताची आब!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेच्या प्रश्नावरच
विचारा सरकारला जाब
विरोधकांनो, यंदा तरी
राखा जनमताची आब !
पावसाळी अधिवेशन
पावसासारखं ठरू नये
अंग झटकावं दोघांनीही
केवळ घोषणा करू नये !!
नुसतीच वादळे नकोत
पाऊस पडायला हवा
राज्याच्या हिताचा कारभार
अधिवेशनात घडायला हवा !!!
- विलास फुटाणे