आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : टाइमच्या अहवालात पंतप्रधान ‘लूज’ घोटाळ्यांनी आणली सरकारवर ‘सूज’!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाइमच्या अहवालात
पंतप्रधान ‘लूज’
घोटाळ्यांनी आणली
सरकारवर ‘सूज’ !
महागाईचा भस्मासुर
गगनाला भिडला
मंत्र्यांचा भ्रष्टाचार
कमालीचा वाढला !!
विकासाचा दर
गोगलगायीच्या गतीने
मनमोहन चालतात
हायकमांडच्या मतीने !!!
- विलास फुटाणे