आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : नांदेडकरांच्या समर्थकांचं मुख्यमंत्र्यांना साकडं घोटाळे करूनही काही करू नका वाकडं !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेडकरांच्या समर्थकांचं
मुख्यमंत्र्यांना साकडं
घोटाळे करूनही काही
करू नका वाकडं !
हाताची बोटेच आता
हाताबरोबर नाहीत
कराडकरांना म्हणतात
तुम्ही करू नका घाई !!
राज्य वाचवायचे की
सांभाळायचे नेते?
बाबांपुढे पेच आहे
घोडे नाचवायचे कसे?
- विलास फुटाणे