आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची - भ्रूणहत्येचा गुन्हा मनुष्यवधासारखाच तरीही गुन्हेगार शिक्षेपासून पारखाच !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भ्रूणहत्येचा गुन्हा
मनुष्यवधासारखाच
तरीही गुन्हेगार
शिक्षेपासून पारखाच !
पक्षी मारले तर
ठरवला जातो गुन्हा
चिमुकल्यांना मारणारा
मग का ठरतो उणा?
उमलणा-या जीवांची
कवडीमोल किंमत ?
भ्रूणहत्या रोखणारा
कायदा कराच संमत !!!
- विलास फुटाणे