आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : गुवाहाटीच्या घटनेपासून शिकणार आपण काय? विकृतीकडे तरुणांचे आता भरकटू लागले पाय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटीच्या घटनेपासून
शिकणार आपण काय ?
विकृतीकडे तरुणांचे
आता भरकटू लागले पाय !
सामूहिकपणे केला जातो
भर रस्त्यावर अत्याचार
धृतराष्ट्रसारखा समाज पाहतो
म्हणून घडतो हा प्रसंग !!
कायदा करेल ना करेल
पण तुम्ही बसू नका थंड
महिलेवर अत्याचार होताना
गालातल्या गालात हसू नका!!!
-विलास फुटाणे