आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : दक्षता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुमच्या केसालाही
लागणार नाही धक्का
समाजकंटकांच्या पाठीत
पोलिस मारतील बुक्का !
अफवांवर विश्वास
तुम्ही ठेवू नका
शिवबाचा महाराष्ट्र
सोडून जाऊ नका !!
राज्यात शांतता
सगळ्यांनीच पाळावी
भडकाऊ विधाने
कटाक्षाने टाळावीत !
- विलास फुटाणे