आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरची : निलंबन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अधिका-याला मारहाण
महागात पडली
मग्रुर आमदारांना
चांगली अद्दल घडली !
दादागिरीचा अध्याय
विधिमंडळात घडला
ताकदीच्या जोरावर
जनतेचा रक्षक चेपला !!
गोंधळ नकोय
हवीय फक्त चर्चा
राडेबाज आमदारांचा
निलंबित झाला मोर्चा !!!

- विलास फुटाणे