Home »Mukt Vyaspith» Mirchi Vilas Phutane On Pakistan Attack

नापाक

विलास फुटाणे | Jan 10, 2013, 07:41 AM IST

  • नापाक

जवानांचे शिर
दुश्मनांनी कापले

सांगा आमचे नेते
का आहेत झोपले ?

पाकने क्रौर्याची
गाठली आहे सीमा

ना‘पाक’ धोरणांचा
करायला हवा खिमा !

आता तरी उचला
कणखर पाऊल

उद्याच्या संकटाची
लागली आहे चाहूल !!

Next Article

Recommended