आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका पाठोपाठ बनली तिघांच्या वासनेची शिकार, ती विनवण्या करत राहिली, त्यांनी व्हिडियो तयार करत दिली व्हायरल करण्याची धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मथुरा - उत्तर-प्रदेशात एका महिलेबरोबर गँगरेप करण्यात आला आहे. हे प्रकरण आहे मथुराच्या वृंदावनमधील राजपूर गावचे. पीडितेने तिघांच्या विरोधात वृंदावन पोलिस टाण्यात गँगरेपचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेच्या मते एका तरुणाने या सर्व प्रकाराचा व्हिडिओ तयार केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली असून इतर तिघांना अटक करण्यासाठी पोलिस छापेमारी करत आहेत. 


पीडितेचा जबाब... 
पीडित महिलेच्या मते, ती शौच करण्यासाठी गेली होती. त्याचवेळी कोणीतरी तिचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केला. महिलेला समजताच तिने विरोध केला. त्यामुळे त्यांनी तिच्यावर बळजबरी सुरू केली. त्या गुंडांनी महिलेला धमकावले आणि त्ला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तिन्ही गुंडांनी एकापाठोपाठ तिला वासनेची शिकार बनवले. कोणाला सांगू नये म्हणून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. 


पोलिसांनी सांगितले की, महिला हरियाणाची असून ती तिच्या मामे बहीणीच्या गावात राजपूरला आलेली होती. त्याचवेळी गुंडांनी हा प्रकार केला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले आहेत. महिलेने गावातील रिंकू, नवीन आणि सुनीलवर बलात्काराचा आरोप केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...