आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेजवर हसतमुखाने सर्वांना अभिवादन करत होती Miss Africa, अचानक केसांत लागली आग; video झाला व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क - मिस काँगो डॉर्कस कॅसिंड 2018 ची मिस आफ्रिका ठरली आहे. विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच कॅसिंड स्टेजवर पोहोचली आणि सर्वांना हसतमुखाने अभिवादन करत होती. तिला मिस आफ्रिकेचा क्राऊन घालणारच होते की तेवढ्यात एक दुर्घटना घडली. तिच्या केसांमध्ये आग लागली. स्टेजवर आतषबाजी सुरू असताना एक ठिणगी तिच्या केसांवर पडली आणि केस जळाले. आपल्या सर्वात सुखद क्षणांमध्ये Unlucky ठरलेल्या या सुंदरीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...