आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौंदर्यवती स्पर्धेत मिस आफ्रिकाचा किताब मिळाल्याच्या दुसऱ्याच क्षणी 'मिस'च्या केसाला लागली आग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया- आफ्रिकेत मिस काँगो डॉर्कसने मिस आफ्रिका २०१८ चा किताब जिंकला. मिस आफ्रिकाचा किताब मिळाल्याच्या दुसऱ्याच क्षणाला तिच्या केसाला आग लागली.

 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मिस आफ्रिका २०१८ च्या कार्यक्रमात स्टेजवर आतषबाजी सुरू झाली. या वेळी एक ठिणगी डॉर्कसच्या केसावर पडली. केसाने पेट घेतला. या दुर्घटनेत अन्य काही हानी झाली नाही. घटनेनंतर तिने मी ठीक असल्याचे सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...