आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरतनाट्यम शिकत होती मिताली, वडीलांनी क्रिकेटकडे वळवले मन...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- भारतीय महिला क्रिकेट टीमची सगळ्यात महत्त्वाची खेळाडू मिताली राज तिचा 36वा बर्थडे सेलिब्रेट करत आहे. मिताली त्या खेळाडूंमध्ये आहे ज्यांनी महिला क्रिकेटमध्ये देशाचे नाव इंटरनॅशनल स्तरावर चमकवले आहे. 3 डिसेंबर 1982 ला राजस्थानच्या जोधपुरमध्ये मितालीचा जन्म झाला. टेस्ट आणि वनडेत जगभरात सगळ्यात विश्वासू फलंदाज म्हणून ओळखली जाते. फक्त 17 वर्षाची असताना तिने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पन केले होते.

 

या रिकॉर्ड्समुळे सगळे म्हणतात 'लेडी तेंडुलकर' 
मितालीने टीम इंडियासाठी 197 वनडे, 10 टेस्ट आणि 85 टी-20 मॅचे खेळले आहेत. वन-डेत 6550, टेस्टमध्ये 663 आणि टी-20 मध्ये 2283 रन तिने बनवले आहेत. टेस्टमध्ये तिने एक शतक आणि 4 अर्धशतक, तर वन-डेत 7 शतक आणि 51 अर्धशतक तिच्या नावावर आहेत. जुलै 2017 मध्ये वन-डेत 6 हजार रन बनवणारी ती एकमेव फलंदाज आहे. या भव्यदिव्य कामगिरीमुळेच तिला ‘महिला क्रिकेटची तेंडुलकर’ म्हटले जाते.

 

पुढे पाहा मितालीचे काही फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...