Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 1 Sep 2018

1 Sep 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Gemini Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • मिथुन आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे मिथुन राशिफळ (1 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - तुम्ही तुमच्या योग्यतेचा पूर्ण फायदा घेऊ शकता. एखाद्याकडून मदत हवी असल्यास, मिळेल. चंद्र तुमच्यासाठी शुभ आहे. धनलाभाचे योग आहेत. स्वतःच्या बळावर यश प्राप्त होऊ शकते. लोक तुमच्याविषयी काय बोलतात याचा विचार करू नका. सौदेबाजी आणि पैशांच्या बाबतीत तुम्हाला इतरांचे मनसुबे लक्षात येतील. मित्रांच्या मदतीने यश प्राप्त होऊ शकते. महत्त्वाची प्लॅनिंग करण्यासाठी हा काळ योग्य आहे.


  निगेटिव्ह - आज तुम्हाला थोडेसे सावध राहावे लागेल. काही मनाविरुद्ध घटना घडू शकतात आणि यामुळे तणाव जाणवेल. तुमच्यावर जबाबदारीचे ओझे राहील. अचानक आव्हानात्मक स्थिती निर्माण होईल.


  काय करावे - मंदिरात कुंकू दान करावे.


  लव्ह - लव्ह प्रपोजलमध्ये यश प्राप्त होऊ शकते. पार्टनर तुमची मदत करेल. संबंध सुधारतील.


  करिअर - पैशांशी संबंधित काम सुरु होऊ शकतात. फायदाही होईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील.


  हेल्थ - तोंडाचे आजार होऊ शकतात. जास्त गरम किंवा थंड खाऊ नये.

Trending