आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • मिथुन आजचे राशिभविष्य 2 Jan 2019, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 2 Jan 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 Jan 2019: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन राशिफळ, 2 Jan 2019, Aajche Mithun Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - नोकरी-धंद्यासाठी केलेली योवजना आज यशस्वी होऊ शकते. आज महत्त्वाच्या कामावर फोकस करावे. ऑफिस किंवा फिल्डवरील लोक तुमचे सल्ले मान्य करतील. लोकांशी जवळीकता वाढेल. मित्रांची मदत मिळेल. सरकारी कामामध्ये येत असलेल्या अडचणी नष्ट होतील. प्रेम प्रसंग चालू असल्यास त्यामध्ये काही चांगले बदल घडू शकतात.


निगेटिव्ह - मनातील गोष्ट कोणाशीही शेअर करू नये. नोकरी बदलण्याचा मूड असेल तर सांभाळून राहावे. काम सहजपणे पूर्ण होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. हातामध्ये आलेली एखादी चांगली संधी आज निघून जाऊ शकते. बिझनेस करत असाल तर आज काही व्यवहार अडकू शकतात. छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद होऊ शकतात.


काय करावे -  एखाद्या मंदिरात हलव्याचा नैवेद्य दाखवावा.


लव्ह - वैवाहिक जीवन सुखी राहील. प्रेमात यश प्राप्तीचे योग


करिअर - नोकरीत व्यर्थ कामामध्ये अडकून पडाल. बिझनेसमध्ये सावध राहावे. चांगल्या रिझल्टसाठी गरजेपेक्षा जास्त मेहनत करावी लागू शकते.


हेल्थ - डोकेदुखी आणि कफ रोग होण्याची शक्यता. आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.