Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 3 Sep 2018

3 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

मिथुन राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

  • मिथुन आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 3 Sep 2018
    3 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांमध्ये विविध काम एकाच वेळी करण्याची क्षमता असते. तुमच्या याच गुणामुळे आज तुम्हाला फायदा किंवा नुकसानही होऊ शकते. यामुळे आज तुम्ही एकाच वेळी एकच काम करावे. आज तुमच्या आयुष्यात काय घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - नवीन प्रोजेक्ट समोर येऊ शकतो. नवीन लोकांच्या भेटी होतील.स्वतःचा पैसा आणि करिअरची स्थिती मजबूत करण्याची संधी मिळू शकते. सकारात्मक राहिल्या कोणीही तुमच्यासमोर टिकू शकणार नाही. एखादे कठीण वाटणारे काम तुम्ही करण्यास तयार व्हाल. अडचणींवर मात करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


    निगेटिव्ह - ऑफिसमध्ये कोणाविषयीसुद्धा वाईट बोलू नये. स्वतःच्या टॅलेंटचा वापर करू शकणार नाहीत. यामुळे निराश होऊ शकता. संशय मनात ठेवून कोणविषयी काहीही बोलू नये आणि निर्णयही घेऊ नये. अनियमित दिनचर्या आणि वातावरण बदलामुळे तब्येत बिघडू शकते.


    काय करावे - हनुमान मंदिरात पुजाऱ्याला गोड पोळी आणि लाल वस्त्र दान करा.


    लव्ह - स्वतःचा राग पार्टनरवर काढू नका. तुमच्या एखाद्या कामामुळे जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दलचा सन्मान वाढेल.


    करिअर - दिवस चांगला राहील. नवीन काम मिळू शकते. अभ्यासात जास्त मेहनत करावी लागेल. कामामध्ये मन लागणार नाही.


    हेल्थ - मानसिक थकवा जाणवू शकतो. जुने आजार डोके वर काढू शकतात.

Trending