Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 5 Sep 2018

5 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

मिथुन राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • मिथुन आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  5 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांमध्ये विविध काम एकाच वेळी करण्याची क्षमता असते. तुमच्या याच गुणामुळे आज तुम्हाला फायदा किंवा नुकसानही होऊ शकते. यामुळे आज तुम्ही एकाच वेळी एकच काम करावे. आज तुमच्या आयुष्यात काय घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - ऑफिसमध्ये एखाद्या खास कामासाठी पहिले तुम्ही पुढाकार घ्याल. तुमच्यासमोर अशी काही परिस्थिती निर्माण होईल ज्यामुळे तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. दिनचर्या व्यस्त राहील. हातामध्ये घेतलेल्या कामाचा शांत डोक्याने विचार करावा. मित्रांची मदत मिळेल. कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल. तुमची आकर्षण शक्ती वाढू शकते.


  निगेटिव्ह - तुमचा खर्च वाढू शकतो. स्वतःवर कंट्रोल ठेवा. इच्छा नसतानाही तुम्ही स्वतःचे गुपित इतरांना सांगाल. एखाद्या गोष्टीमुळे तणावात राहाल. आर्थिक स्थितीमुळे तणाव वाढू शकतो. काही खास कामे अपूर्ण राहू शकतात किंवा अडथळे निर्माण होतील.


  काय करावे - काळेमिरे दान करावेत.


  लव्ह - नवीन संबंध सुरु करण्यासाठी दिवस चांगला नाही. लव्ह प्रपोजल देण्यासाठी दिवस ठीक नाही. चिडचिड होऊ शकते.


  करिअर - नोकरीत काम आणि ठिकाणात बदल होऊ शकतात. नवीन मित्र तयार होतील. मेडिकल आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी दिवस सामान्य राहील.


  हेल्थ - आरोग्याची काळजी घ्यावी.

Trending