आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 5 Dec 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 5 Dec 2018

5 Dec 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 Dec 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - चंद्र आज गोचर कुंडलीच्या आठव्या स्थानात राहील. काम पूर्ण करण्यासाठी आज तुम्ही खूप मेहनत घ्याल आणि तेवढेच महत्त्वकांक्षी राहाल. तुम्ही एखादे काम वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू शकता. अचानक किंवा लगेच गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव समोर येऊ शकतात. पैशांच्या बाबतीत सर्व दिवसाची प्लॅनिंग आधीच करून ठेवावी. नोकरी किंवा बिझनेसमध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. एखादी जवळची व्यक्ती मदत करू शकते.


निगेटिव्ह - कुटुंबातील काही गोष्टींमुळे कामाकडे दुर्लक्ष  होऊ शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करावा. छोटे-मोठे वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही सावध राहणे आवश्यक आहे. जुन्या शत्रूंचा सामना होऊ शकतो. वाहन चालवताना काळजी घ्यावी. व्यवसायासाठी कर्ज घ्यावे लागू शकते.


काय करावे - इलेक्ट्रॉ्निक सामान खरेदी करताना सावध राहावे.


लव्ह - पार्टनरवर खर्च वाढू शकतो. वैवाहिक लोकांसाठी दिवस चांगला राहील. संबंध आणखी मजबूत होतील.


करिअर - बिझनेस आणि नोकरीमध्ये मनाविरुद्ध झालेल्या खर्चामुळे अडचणी वाढू शकतात. विद्यार्थ्यांना यश प्राप्त होईल.


हेल्थ - पोटाचे आजार होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...