Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 6 Sep 2018

मिथुन राशी : 6 Sep 2018: जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Today Gemini Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • मिथुन आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 6 Sep 2018
  आजचे मिथुन राशिफळ (6 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - नवीन गुंतवणुकीसाठी ग्रहांची मदत मिळेल. तुमच्यासाठी दिवस ठीक-ठाक राहील. पैशांच्या बाबतीत चांगली बातमी मिळू शकते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास वाढेल. दृढ निश्चय आणि तुमच्याजवळ असलेल्या ऊर्जेच्या बळावर महत्त्वपूर्ण काम पूर्ण करू शकाल. कुटुंबातील लोक तुमच्यावर खुश होतील. तुमची ठरवलेली कामे पूर्ण होतील. आज यशस्वी व्हाल.


  निगेटिव्ह - काही लोक तुमच्यावर ईर्ष्या करतील. तुम्हाला आज काही जवळचे लोक मदत करण्यास टाळाटाळ करतील. नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा करून देणारी एखादी संधी हातामधून निघून जाईल. दिवसभरातील कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल.


  काय करावे - गुलाबाचे फुल सोबत ठेवा.


  लव्ह - लव्ह-लाइफमध्ये कामातील व्यस्तता बाधा ठरू शकते. जोडीदारासोबत जेवढा वेळ घालवता येईल तेवढा वेळ व्यतीत करावा.


  करिअर - जास्त कमावण्याच्या हव्यासापोटी शेअर-सट्टामध्ये पैसे लावू नयेत. आज जॉब आणि बिझनेसमध्ये पुढे जाण्यासाठी शॉर्टकटचा वापर करू नये. महत्त्वाच्या कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. व्यर्थ रिस्क घेऊ नये. विद्यार्थ्यांना मनासारख्या गोष्टी न घडल्यामुळे वाईट वाटू शकते.


  हेल्थ - झोपेची कमी आणि थकवा आल्यामुळे डोळ्यांचा त्रास होऊ शकतो.

Trending