Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 7 Sep 2018

मिथुन राशिफळ, 7 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Today Gemini Horoscope (11 ऑगस्ट 2018, मिथुन राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

  • मिथुन आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 7 Sep 2018
    7 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांमध्ये विविध काम एकाच वेळी करण्याची क्षमता असते. तुमच्या याच गुणामुळे आज तुम्हाला फायदा किंवा नुकसानही होऊ शकते. यामुळे आज तुम्ही एकाच वेळी एकच काम करावे. आज तुमच्या आयुष्यात काय घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - आज तुम्ही खूप व्यस्त राहाल. नवीन आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, यासाठी तयार राहा. प्रत्येक प्रकारच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी तुम्ही सक्षम राहाल. एखाद्या खास कामाची ऑफर मिळू शकते. धनलाभ होईल आणि तुम्ही तुमच्याव वाणीने कोणालाही सहमत करून घ्याल. मित्रांची मदत मिळेल.


    निगेटिव्ह - कामधंदा आणि वयक्तिक गोष्टींमध्ये तुम्ही आक्रमक होऊ शकता. कोणाचाही अपमान करू नये. स्वतःवर नियंत्रण ठेवावे. धावपळ होऊ शकते.


    काय करावे - टोमॅटो दान करावेत.


    लव्ह- पार्टनरकडून आज तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. तुमचे संबंध मधुर राहतील.


    करिअर - बिझनेसमध्ये स्पर्धेपासून दूर राहावे. व्यवहार गुप्त ठेवा. कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील.


    हेल्थ - गळ्याचे आजार त्रास देऊ शकतात. पोट खराब होऊ शकते. सावध राहावे.

Trending