Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 8 Dec 2018

8 Dec 2018, मिथुन राशिफळ : जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 08:55 AM IST

Gemini Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

 • मिथुन आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  मिथुन राशिफळ, 8 Dec 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya:

  पॉझिटिव्ह - आज गोचर कुंडलीच्या सातव्या स्थानामध्ये चंद्र असल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. एखाद्याकडून आर्थिक मदत मिळू शकते. व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळू शकते. भौतिक सुख-सुविधा वाढतील. कुटुंबीयांची मदत मिळू शकते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला अवश्य घ्यावा. मनातील गोष्ट एखाद्याशी शेअर करण्याची इच्छा होईल. धन संबंधित काम पूर्ण होण्याचे योग आहेत. मन अत्यंत सक्रिय राहील आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या घटनेचे संकेत मिळतील. तुमची बौद्धिक क्षमता वाढू शकते.


  निगेटिव्ह - कमी बोलावे. तुमचे म्हणणे किती छोट्या शब्दात मांडता येईल याचा प्रयत्न करावा. एखादा व्यक्ती पैशांच्या बाबतीत बळजबरी करू शकतो. कुणाच्याही दबावात येऊन निर्णय घ्यावा लागू शकतो. यामुळे स्वतःचे नुकसान होऊ शकते. कल्पना विश्वात रममाण होऊ नका. वारंवार क्रोध करू नका.


  काय करावे - लाल कपड्यात बडीशेप बांधून बाथरूममध्ये ठेवा.


  लव्ह - आज तुम्ही पार्टनरच्या जाळ्यात अडकू शकता. लव्ह लाईफमध्ये एखादा चांगला बदल घडू शकतो.


  करिअर - कार्यक्षेत्र आणि बिझनेसमध्ये नवीन योजनांवर विचार होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला राहील. काही नवीन गोष्टी शिकण्यास मिळतील.


  हेल्थ - मानसिक तणाव आणि डोकेदुखी होऊ शकते.

Trending