आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 12 Oct 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 12 Oct 2018

12 Oct 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे मिथुन राशिफळ (12 Oct 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - ज्या प्रोजेक्टवर मागील काही काळापासून तुम्ही मेहनत करत आहात तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला जे काम सोपवण्यात आले आहे, त्याविषयी सोबतच्या लोकांसोबत स्पष्ट चर्चा करावी. इतरांची मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करू शकता. आज तुम्हाला मित्र, प्रेमी किंवा जोडीदाराकडून मदत मिळू शकते. अपोझिट जेंडरमध्ये तुमची रुची राहील. या राशीच्या अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकते. नवीन लोकांना मिळण्याचे योग आहेत.


निगेटिव्ह - ऑफिसमधील वातावरण काहीसे गंभीर होऊ शकते. तुमच्या समस्या वाढू शकतात. शक्ती आणि सावधपणे काम करण्याचा दिवस आहे. ऑफिस किंवा फिल्डवर एखादा वाद होऊ शकतो. सांभाळून राहावे. मानसिक क्लेश किंवा स्वभावात उग्रता राहील. सावध राहावे.


काय करावे - पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा.


लव्ह - जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील. पार्टनरचा मूड खराब राहू शकतो.


करिअर - बिझनेसमध्ये यश प्राप्त होण्याचे योग आहेत. नोकरीत जबाबदारी वाढू शकते. पदोन्नतीचे योग जुळून येत आहेत. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळू शकते.


हेल्थ - ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी सावध राहावे.

बातम्या आणखी आहेत...