आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 18 Oct 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 18 Oct 2018

18 Oct 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 Oct 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - जमजूतदारपणे साथीदारांचे कल्याण कराल. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक बोलावी. लोकांकडून कोणत्याही अपेक्षा बाळगू नयेत. तुम्ही पूर्णपणे विनम्र राहावे. मनातील गोष्ट मनातच ठेवा. आज होणारी एखादी खास चर्चा तुमच्या भविष्याला प्रभावित करू शकते. मनातील गोष्टींवर पूर्ण विश्वास ठेवा. एखादे मोठे सरप्राईज मिळू शकते. आज मोठ्या लोकांसोबत राहण्याची संधी मिळेल. याचा फायदा येणाऱ्या दिवसांमध्ये होईल.


निगेटिव्ह - तुमच्या योजना कोणालाही सांगू नयेत किंवा त्यावर चर्चाही करू नये. कोणत्याही गोष्टीची जास्त चिंता करू नये. मित्र, नातेवाईक किंवा प्रेमी तुमच्यावर राग काढू शकतात. कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. सावध राहावे. जखम होण्याची शक्यता आले. तुमच्या गुप्त गोष्टी कोणासोबतही शेअर करू नयेत.


काय करावे - मनुक्याचे पाणी प्यावे.


लव्ह - पार्टनरच्या भावना समजून घ्या आणि नंतरच निर्णय द्या. कोणतेही काम घाईघाईत करू नये.


करिअर - कामाच्या ठिकाणी तुम्हाला सावधान राहावे लागेल. विचार न करता कोणतेच प्रॉमिस करू नये. विद्यार्थी अभ्यासात मन न लागल्यामुळे तणावात राहू शकतात.


हेल्थ - आरोग्याकडे लक्ष द्यावे. वातावरण बदलामुळे गळा आणि नाकाचे रोग होऊ शकतात.

 

बातम्या आणखी आहेत...