आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 20 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 20 Sep 2018

20 Sep 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मिथुन राशिफळ (20 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - काही नवीन अनुभव आज येतील. विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न कराल आणि त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करावा. इतरांच्या गोष्टीही तेवढ्याच आपुलकीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आज तुम्ही प्रत्येक व्यक्ती आणि आपल्या कामामधून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा.


निगेटिव्ह - नवीन काम सावधपणे करावे आणि पैसाही विचारपूर्वक लावावा. महिलांना डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. काही महत्त्वाची कामे थांबू शकतात. एखाद्या जवळचा व्यक्ती धोका देण्याचा प्रयत्न करू शकतो. खर्च वाढू शकतो. वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. पैशांमुळे संबंध बिघडू शकतात. आर्थिक निर्णय तूर्तास लांबणीवर टाकावेत.


काय करावे - फ्रुट ज्यूस प्यावे.
 

लव्ह- पार्टनर जास्त संवेदनशील होऊ शकतो. विचारपूर्वक बोलावे. पार्टनरसमोर आज कोणतीही फर्माईश करू नये.


करिअर - कामाच्या व्यापामुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. ऑफिसमध्ये हलके-फुलके वातावरण करण्याचा प्रयत्न करा, तणावापासून दूर राहावे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सामान्य राहील.


फॅमिली - आजचा दिवस कौटुंबिक संबंध मजबूत करण्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील लोक तुमच्या इच्छा आणि विचार समजून घेतील.


हेल्थ - महिलांना डोकेदुखी आणि इतर छोटे-छोटे आजार त्रास देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...