आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 21 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 21 Sep 2018

मिथुन राशी : जाणून घ्या 21 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे मिथुन राशिफळ (21 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - एखाद्याची मदत करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ शकता. काही लोकांच्या उदारतेमुळे तुमचे काम पूर्ण होण्याचे योग आहेत. अशा लोकांमुळे आज तुम्ही प्रभावित व्हाल. तुम्हाला एखादा नवीन अनुभव येईल. नवीन ठिकाणी प्रवासाचे योग आहेत. कामामध्ये काही बदल होण्याचे योग आहेत. 


निगेटिव्ह - आरोग्यामुळे तणाव वाढू शकतो. काही कामामध्ये पैसाही अडकू शकतो. एखादे अवघड काम आज त्रास देऊ शकते. नात्यामध्ये तणाव राहण्याचे योग आहेत. पार्टनरसोबतचा गैरसमज तुमचे टेन्शन वाढवू शकतो. दैनंदिन कामामध्ये मन लागणार नाही किंवा अडथळे निर्माण होतील. जास्त बोलल्यामुळे नुकसान होऊ शकते. सावध राहावे.


काय करावे - सकाळी उठल्यानंतर मौन राहून काटेरी झाडाला जल अर्पण करावे.


लव्ह - लाइफ पार्टनर आणि लव्हरसोबत विचार करून बोलावे. वाणीवर नियंत्रण ठेवावे. संबंध बिघडू शकतात.


करिअर - दिवस सामान्य राहील. व्यवसायात रिस्क घेऊ नये. विद्यार्थ्यांना एक्स्ट्रॉ मेहनत करावी लागू शकते.


फॅमिली -  कौटुंबिक वादामुळे तणाव वाढू शकतो.


हेल्थ - सावध राहावे. अपघात किंवा जखम होण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले करण्यासाठी एखादा उपाय करावा.

बातम्या आणखी आहेत...