आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 22 Sep 2018

22 Sep 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
22 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - ग्रह-तारे काही गोष्टींमध्ये तुमच्या बाजूने राहतील. काही नवीन मित्र बनतील. नात्यांमध्ये जवळीकता निर्माण होईल. मित्रांच्या मदतीने तुम्ही करिअरमध्ये पुढे जाऊ शकता. गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी जाणकार लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. हरवलेली वस्तू सापडण्याचे योग आहेत. नवीन ओळखीचा फायदा होऊ शकतो. कुटुंब आणि मुलांकडून सुख मिळेल. बिझनेस वाढेल.


निगेटिव्ह - भीती आणि निगेटिव्ह विचारांमुळे आज तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये अयशस्वी होऊ शकता. सावध राहावे. भीतीमुळे एखादे काम अपूर्ण राहू शकते.


काय करावे - काळ्या मुंग्यांना साखर टाकावी.


लव्ह - वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जोडीदाराकडून मदत मिळू शकते.


करिअर - बिझनेसमध्ये गती येईल. कामामध्ये वरिष्ठांची मदत मिळू शकते. विद्यार्थ्यांना तणाव जाणवेल. मित्रांची मदत मिळू शकते.


फॅमिली - तुम्हाला कुटुंबियांकडून तुमची एखादी गोष्ट पूर्ण करून घ्यायची असल्यास आज ते काम होईल.


हेल्थ - जखम होऊ शकते, वाहन सावधपणे चालवावे.

बातम्या आणखी आहेत...