आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 26 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 26 Sep 2018

मिथुन राशिफळ, 26 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथुन राशिफळ, 26 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - आज तुम्हाला मेहनतीने यश प्राप्तीचे योग आहेत. एखादा मोठा फायदा होऊ शकतो. आवडते काम करण्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागू शकते. बिझनेससाठी दिवस चांगला आहे. तुम्ही एखाद्या निर्णय किंवा उत्तराची वाट पाहत असाल तर शांतता बाळगा, सर्वकाही ठीक होईल. ऑफिसमध्ये रुटीन कामाव्यतिरिक्त काही नवीन करण्याचा प्रयत्न केल्यास यशस्वी व्हाल.


निगेटिव्ह - कोणत्याही कामामध्ये अति करू नये. ऑफिसमध्ये थोडेसे तणावाचे वातावरण राहील. बिझनेसमध्ये कोणताही मोठा निर्णय घेऊ नये. दिवसभर सावध राहून काम करावे. नात्यामध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. काही मित्र आणि आपल्याच लोकांशी मतभेद होण्याचे योग आहेत.


काय करावे - हनुमानाला पान अर्पण करावे.


लव्ह - लव्ह लाईफच्या बाबतीत तुमच्यासाठी दिवस चांगला राहील. पार्टनरचे सहकार्य आणि प्रेम मिळेल.


करिअर - बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. कोणालाही पैसे उसने देऊ नये. विद्यार्थ्यांना चांगली बातमी समजू शकते.


हेल्थ - वातावरण बदलामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे.

बातम्या आणखी आहेत...