Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 27 Aug 2018

मिथुन राशिफळ : 27 Aug 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Gemini Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे मिथुन राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • मिथुन आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 27 Aug 2018
    मिथुन राशिफळ, 27 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. विश्वासू मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनात दबलेल्या गोष्टी बाहेर काढा. तुमच्यासाठी परिस्थिती सोपी होईल. घर-परिवारातील एखादे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न कराल. यात तुम्ही यशस्वीही होऊ शकता. कुटुंबाच्या अपेक्षा उंचावतील. कामात आज तुमची व्यग्रता वाढणार आहे. एखाद्या तुमच्या मदतीची गरज पडू शकते. छोट्या-छोट्या प्रवासांचे योगही बनत आहेत. काम-धंद्यानिमित्त आणि खासगी प्रकरणांत तुम्ही चांगले आणि गोड बोलून आपले काम करून घ्याल.


    निगेटिव्ह - मनामध्ये दबाव अथवा तणाव असू शकतो. तुमच्या विचारांमध्ये उग्रता येऊ शकते. स्वत:च्या म्हणणे रेटून बोलल्याने तुम्ही अडचणीत याल. पैशांची चिंता तुम्हाला आज जास्त सतावू शकते. तुमची काही कामे वेळेवर न होण्याची दाट शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी वेळेवर न पोहोचल्याने तुम्ही दु:खी व्हाल. कार्यस्थळावर ज्युनियरही तुमच्यावर नाराज होऊ शकतात.


    काय करावे - जमिनीत गूळ दाबा.

    लव्ह - लव्ह पार्टनर आर्थिक सहयोग करेल. तुमचे संबंधही मधुर होतील.


    करिअर - तुम्ही व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांपासून दूर राहा. आपले व्यवहार गुप्त ठेवा. कायद्याशी संबंधित विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.


    हेल्थ - गळ्यात त्रास जाणवू शकतो. एखादा जुना आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता. यामुळे सावध राहणे हिताचे.

Trending