Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 28 Aug 2018

मिथुन राशी : 28 Aug 2018: जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 28, 2018, 08:10 AM IST

Today Gemini Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

  • मिथुन आजचे राशिभविष्य 28 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 28 Aug 2018
    आजचे मिथुन राशिफळ (28 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


    पॉझिटिव्ह - या राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य राहील. खास काम किंवा आव्हान नसेल. कामाच्या ठिकाणी नवीन योजना तयार होऊ शकते. चंद्र गोचर कुंडलीच्या कर्म स्थानात राहील. आज पैशांची स्थिती मजबूत राहील. गुंतवणूक आणि खरेदीची संधी मिळेल. संबंधामध्ये सुधार होईल. आराम करण्याची संधी मिळेल. लोकांच्या भल्यासाठी एखादे काम केल्यास याचा फायदा तुम्हालाही होईल.


    निगेटिव्ह - ऑफिस किंवा फिल्डवर कोणाचेही वाईट करण्याचा विचार करू नका. यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते. ऑफिसमध्ये एखाद्या खास कामासाठी जास्त कष्ट करावे लागू शकतात. तुम्ही कोणत्या न कोणत्या कामामध्ये अडकून पडू शकता. वाहन चालवताना सावधानी बाळगावी.


    काय करावे - दह्यामध्ये काली मिरी आणि थोडीशी साखर टाकून खावे.


    लव्ह - एखाद्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात. शांतता ठेवल्यास संबंध सुधारू शकतात.


    करिअर - नोकरी करणाऱ्या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे. फिल्ड किंवा संस्था बदलीसाठी दिवस चांगला आहे. काही विद्यार्थ्यांना आज अडचणींना सामोरे जावे लागू शकते.


    हेल्थ - आरोग्यासाठी हा काळ ठीक नाही. सुस्ती-थकवा या व्यतिरिक्त जुने आजारही त्रास देऊ शकतात.

Trending