आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 28 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 28 Sep 2018

28 Sep 2018: काहीशी अशी राहील मिथुन राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिथुन राशिफळ, 28 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - बेरोजगार लोकांना प्रयत्न आणि मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकते. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्यामध्ये उत्साह राहील. दीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेले काम पूर्ण होण्याचे योग आहेत. मनामध्ये उत्सुकता राहील आणि नवीन काम करण्याची संधी मिळेल. दैनंदिन कामाची जास्त चिंता करू नये. सोबत काम करणाऱ्या लोकांकडून काहीतरी नवीन शिकण्यास मिळेल. इतरांसाठी तुम्ही एखाद्या गोष्टीचा त्याग करू शकता.


निगेटिव्ह - तुमची जबाबदारी वाढू शकते. मनासारखे काम न मिळाल्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. एखादा दबाव तुमच्यावर राहू शकतो. कोणताही निर्णय आज विचार न करता घेऊ नये. कोणाविषयीसुद्धा आज वाईट बोलू नये. अन्यथा याचे नुकसान भविष्यात होऊ शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तणाव वाढू शकतो.


काय करावे - जेवण केल्यानंतर थोडासा गूळ खावा.


लव्ह - पार्टनर आणि लव्हरकरून सुख मिळू शकते. आज तुम्ही तुमच्या मनातील गोष्ट व्यक्ती करू शकता.


करिअर - करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी आज तुम्ही मेहनत आणि प्रयत्न करू शकता.


हेल्थ - हात-पायामध्ये वेदना होऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत सावध राहावे.

बातम्या आणखी आहेत...