Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 29 Aug 2018

मिथुन राशिफळ, 29 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Today Gemini Horoscope (11 ऑगस्ट 2018, मिथुन राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • मिथुन आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 29 Aug 2018
  मिथुन राशिफळ, 29 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - गोचर कुंडलीच्या कर्म स्थानात चंद्र असल्यामुळे दिवस ठीक राहील. जुन्या समस्या नष्ट होतील. एखादा व्यक्ती भावनात्मक स्तरावर तुमचे समर्थन करू शकतो. आज होणारी एखादी खास चर्चा तुमच्या भविष्याचा संकेत देऊ शकते. करिअर संदर्भात एखादी चांगली बातमी समजू शकते. काही मित्र तुमच्यासाठी खास राहतील. कोणाशीही संबंध बिघडवू नये. ऑफिसच्या कामामध्ये यश प्राप्त होऊ शकते. तणाव कमी राहील.


  निगेटिव्ह - मनामध्ये एखाद्या निर्णयाबद्दल संकोच राहू शकतो. संकोचामुळे तुमची हाती आलेली एखादी चांगली संधी गमावून बसू शकता. सावध राहावे. पैशांचे टेन्शन होऊ शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये काही गोष्टी अडकू शकतात. काही गोष्टींमुळे तणाव वाढू शकतो.


  काय करावे - मित्राला पैसे उसने देऊ नये.


  लव्ह - तुमचे मन आणि बुद्धी वेगवेगळ्या दिशेला विचार करेल. लव्ह-लाइफमध्ये तुमच्योसबत काहीही घडू शकते. जोडीदाराची गोष्ट मान्य करावी.


  करिअर - जास्त खर्च केल्यामुळे अडचणी वाढण्याचे योग आहेत. रिस्क असलेल्या ठिकाणी गुंतवणूक न करणेच हिताचे ठरेल. कमी कष्टामध्ये जास्त यश प्राप्त होऊ शकते.


  हेल्थ - कुटुंबातील एखाद्या मोठ्या सदस्याची तब्येत बिघडू शकते.

Trending