आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • मिथुन आजचे राशिभविष्य 29 Sep 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope In Marathi 29 Sep 2018

आजचे मिथुन राशिफळ, 29 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
29 Sep 2018, मिथुन राशिफळ (Aajche Mithun Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज काही चांगल्या ऑफर मिळू शकतात. जुने मित्र अचानक भेटतील आणि त्यांची मदत मिळू शकते. एखाद्या मित्राला काही वचन दिले असेल तर ते लक्षात ठेवा. एखादे मोठे काम करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. बिझनेस किंवा एखादा नवीन सौदा किंवा गुंतवणूक करण्याचा विचार कराल. तुम्ही तुमचे विचार आणि दैनंदिन जीवनात थोडा बदल करू शकता. आवश्यकता वाटेल तेथे एक पाऊल मागे येण्यास तयार राहा. 


निगेटिव्ह - काही कामामध्ये आत्मविश्वास कमी राहील. एखादे खास काम करणे विसरून जाल. अडथळे निर्माण होऊ शकतात. तणाव कायम राहील. नोकरांवर जास्त विश्वास ठेवू नये. नोकरी आणि व्यवसायात आर्थिक प्रकरण अडकू शकते. प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 


काय करावे - एखाद्या मंदिरात फुल आणि अत्तर दान करावे.


लव्ह - अविवाहित लोकांच्या प्रेम संबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. मतभेद होण्याचे योग आहेत. वाद घालू नये.


करिअर - बिझनेसमध्ये फायदा कमी होईल. बदली होण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. विद्यार्थी टेन्शनमध्ये राहतील.


हेल्थ - पाण्याशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. सावध राहावे.

बातम्या आणखी आहेत...