Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 30 Aug 2018

30 Aug 2018, मिथुन राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

मिथुन राशिफळ, 11 ऑगस्ट 2018 (Aajche Kark Rashi Bhavishya): आज मिथुन राशीच्या लोकांच्या आयुष्यात काय चांगले घडू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे.

 • मिथुन आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  आजचे मिथुन राशिफळ (30 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya): मिथुन राशीच्या लोकांनी आज कामाचे जास्त टेन्शन घेऊ नये. भीती आणि अस्वस्थपणापासून दूर राहावे अन्यथा कामे अपूर्ण राहू शकतात. कसा राहील तुमचा आजचा दिवस. कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - आज हातामध्ये असलेले काम पूर्ण करण्यासाठी वेळ जास्त लागेल. नोकरी आणि बिझनेसमध्ये एकापेक्षा जास्त फायदा करून देणारी संधी मिळेल. आज तुमच्या कामाची गतीही फास्ट राहील. एखादी हौस पूर्ण करून घेण्याची इच्छा असल्यास आज करून घ्यावी. वडिलांची मदत मिळेल. थोडेसे प्रयत्न केल्यास नशीब तुमच्या फेव्हरमध्ये असू शकते. बिझनेस करणाऱ्या काही लोकांचे इन्कम वाढू शकते. वाहन किंवा घर खरेदी करण्याचे मन बनवू शकता. जुनी ओळख असलेला एखाद्या व्यक्ती कॉन्टॅक्ट करू शकतो.


  निगेटिव्ह - एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज होऊ शकतो. त्यावर काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. कोणताही निर्णय लगेच घेण्याची घाई करू नये, अडचणी वाढू शकतात. अचानक प्रवास किंवा मोठे काम करण्यास भीती वाटू शकते.


  काय करावे - चाकू किंवा एखाद्या औजारावर लाल धागा बांधावा.


  लव्ह - लव्ह-लाईफमध्ये काही बदल घडू शकतात. पार्टनरसोबत मतभेद झाल्यानंतर नवीन लव्हस्टोरी सुरु होऊ शकते.


  करिअर - एखादी चांगली बातमी आज मिळू शकते. करिअरच्या बाबतीत पुढे जाण्याची संधी मिळू शकते. एखाद्या अनोळखी व्यक्तीची मदत मिळण्याचे योग आहेत. एखादी मोठी समस्येतून मार्ग काढण्यात यशस्वी होऊ शकता.


  हेल्थ - उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर आज आराम मिळू शकतो.

Trending