Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | मिथुन आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 31 Aug 2018

जाणून घ्या, आज 31 Aug 2018 ला मिथुन राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Aug 31, 2018, 07:56 AM IST

Gemini Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (मिथुन आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

 • मिथुन आजचे राशिभविष्य 31 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya | Today Gemini Horoscope in Marathi - 31 Aug 2018
  मिथुन राशिफळ, 31 Aug 2018, Aajche Mithun Rashi Bhavishya: मिथुन राशीच्या लोकांना आपल्या वाणीच्या बळावर इतरांना प्रभावित करायला फार आवडते, तुमच्या या सवयीचा फायदा आज करून घेण्याचा प्रयत्न करा. परंतु विचारपूर्वक बोला अन्यथा नुकसान सहन करावे लागू शकते. आज तुम्ही लव्ह-लाइफ कशी राहील, नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - कामाव्यतिरिक्त आज तुमच्यासाठी आत्मसन्मानही आवश्यक राहील. कामामध्ये धनलाभाचे योग जुळून येत आहेत. वयक्तिक आयुष्यात यशस्वी राहाल. आज घडणाऱ्या काही घटना तुम्हाला सहायक ठरतील. काही गोष्टींचा एकांतात विचार करावा. तुम्हाला समाधान मिळेल. एखादा खास व्यक्ती तुमची मदत करू शकतो. कोणत्याही कामामध्ये आज संकोच करू नये आणि जो विचार केला आहे ते करून टाकावे. पडद्यामागच्या गोष्टी अचानक तुमच्या समोर येतील.


  निगेटिव्ह - एखाद्याविषयी तुमच्या मनात वाईट विचार येऊ शकतात. जवळच्या व्यक्तीचे बोलणे वाईट वाटू शकते. ऑफिसमध्ये आज तुमच्यासमोर विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते.ज्यामुळे कामामध्ये मन लागणार नाही. तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.


  काय करावे - भाऊ किंवा मित्रांच्या वस्तूंचा उपयोग करू नये.


  लव्ह - पार्टनरसोबतचे संबंध मधुर बनवण्याचा प्रयत्न करावा. तुमचे प्रेम संबंध आणखी मजबूत होऊ शकतात.


  करिअर - ऑफिसमध्ये जास्त काम करावे लागू शकते. सहकाऱ्यांची मदत मिळेल. तुमच्या स्वभावामध्ये आज थोडासा बदल करावा लागू शकतो. इंटरव्हियू किंवा परीक्षेत यश प्राप्त होऊ शकते.


  हेल्थ - जखम होण्याचे योग आहेत. शरीराच्या एखाद्या अवयवातील वेदना वाढू शकतात.

Trending