आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेने जाहीर केली 32 उमेदवारांची तिसरी यादी, रोहित पवारांविरुद्ध दिला हा उमेदवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी मनसेची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत 32 उमेदवारांची नावे आहेत. मनसेने आतापर्यंत एकूण 103 उमेदवार जाहीर केले आहेत. मनसेचे 32 उमेदवार
उरण - अतुल भगत,पिंपरी - के. के कांबळे, मीरा भाईंदर - हरीष सुतार, बार्शी - नागेश चव्हाण, सांगोला - जयवंत बगाडे, कर्जत जामखेड - समता भिसे, राजापूर - अविनाश सौंदाळकर, बदनापूर - राजेंद्र भोसले, मुरबाड - नितीन देशमुख, विक्रमगड - वैशाली सतीश जाधव, पालघर - उमेश गोवारी, ओवळा-माजिवाडा - संदीप पाचंगे, उमरगा - जालिंदर कोकणे, पुणे कॅँटोन्मेंट - मनिषा सरोदे, खेड आळंदी - मनोज खराबी, आंबेगाव - वैभव बाणखेले,​​​​​​​शिरुर - कैलास नरके, दौंड - सचिन कुलथे, पुरंदर - उमेश जगताप, भोर - अनिल मातेरे, चाळीसगाव - राकेश जाधव, वसई - प्रफ्फुल ठाकूर, डहाणू - सुनील ईभान, देवळाली - सिद्धांत मंडाले, लातूर ग्रामीण - अर्जुन वाघमारे,​​​​​​​ वरोरा - रमेश राजूरकर, भुसावळ - निलेश सुरळकर


विशेष म्हणजे, मनसेच्या शरद पवारांचे नातू आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्याविरुद्धही उमेदवार दिला आहे. लवकरच राज ठाकरे उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा सूरू करतील.