आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींना यूएनचा प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- संयुक्त राष्ट्रसंघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित ‘चॅम्पियन्स ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर केला. पॉलिसी लीडरशीप श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला. मोदींव्यतिरिक्त फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनाही हा सन्मान देण्यात आला. 


पर्यावरण संरक्षणासंबंधी जागतिक करार केल्याबद्दल मॅक्रॉन यांना, तर २०२२ पर्यंत प्लास्टिकमुक्तीच्या दृढनिश्चयाबद्दल मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. केरळमधील कोची आंतरराष्ट्रीय विमानतळालाही अक्षय ऊर्जेच्या दिशेने पावले टाकल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...