आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री चोर पावलांनी मुलाच्या रूमजवळ गेली आई, डोकावून पाहताच बसला धक्का, बोलवावे लागले पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अत्याचाराच्या घटना आपण नेहमी आजूबाजूला पाहतो. बऱ्याचदा बाहेरचाच कुणीतरी असे कृत्य करतो, परंतु ही घटना वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कौटुंबिक नात्यांवरचा विश्वास उठवणारी ही घटना अमेरिकेच्या मेरिलँडमधील आहे. एका अल्पवयीन मुलाने जे कृत्य केले त्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. ही पूर्ण घटना आरोपी मुंलाच्या आईनेही आपल्या डोळ्यांनी पाहिली. आणि ताबडतोब पोलिसांना माहिती देऊन ताबडतोब त्याला अटक करवली.


असे आहे प्रकरण..
ही घटना गत सप्टेंबरअखेरची आहे. मेरिलँडची रहिवासी एका महिला आपल्या दोन मुलींसोबत राहत होती. मोठा मुलाचे नाव सोलोमन प्यूल (14) आहे, तर लहान मुलगा फक्त 2 वर्षांचा आहे. दोन मुलांची ही आई जॉब करते, यामुळे तिला मुलांकडे लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही.

 

वरच्या मजल्यावर खेळत होती भावंडे

महिलेने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आपल्या मुलांवर लक्ष न दिल्याचा एवढा भयंकर परिणाम भोगावा लागेल. एका रात्री महिला आपल्या लहान मुलाला झोपी घालत होती. तर मोठा मुलगा आपल्या चुलत बहिणीबरोबर वरच्या मजल्यावरील रूममध्ये खेळत होता. दोघांच्याही खेळण्याचा आवाज खालपर्यंत सहज येत होता. पण थोड्या वेळाने त्यांचे आवाज येणे बंद झाले.

 

मुलाच्या रूममध्ये डोकावताच बसला आईला धक्का
महिलेला वाटले की, दोघेही खेळून-खेळून दमले आणि झोपी गेले असतील. तिला मुलांची झोप चाळवायची नव्हती, म्हणून चोर पावलांनी ती वरच्या रूमजवळ गेली. पण महिलेने रूममध्ये डोकावून पाहिले, तेव्हा आतील दृश्य पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली. महिलेने पाहिले की, तिचा मोठा मुलगा सोलोमन आपल्या चुलत बहिणीवर अत्याचार करत होता. एवढेच नाही, त्याने तेथे एक धारदार हत्यारसुद्धा ठेवले होते. जिवाची भीतीने ती बिचारी काहीच बोलू शकत नव्हती.

 

कोर्टानेही दाखवली नाही दया...
मुलाचे पाशवी कृत्य पाहिल्यानंतर महिलेने जराही उशीर न करता पोलिसांना फोन केला. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन पोलिस लॉकमध्ये पाठवले. लैंगिक अत्याचाराच्या या प्रकरणात कोर्टानेही सोलोमनवर कोणतीही दया दाखवली नाही. त्याला ठीक तशीच शिक्षा दिली, जशी एखाद्या प्रौढ गुन्हेगाराला दिली जाते. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...  

 

बातम्या आणखी आहेत...