आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांच्या मुलाच्या खोलीत अचानक पोहोचली आई, आतले दृश्य पाहून पोलिसांना बोलावत मुलाला त्यांच्या ताब्यात दिले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - मेरिलँडमध्ये राहणाऱ्या एका आईला ती जेव्हा मुलाच्या खोलीत अचानक गेली तेव्हा धक्काच बसला. रूममध्ये तिने जे काही पाहिले त्यानंतर तिने थेट पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तिच्या मुलाला अटक करून तुरुंगात पाठवले. आजच्या काळात मुलांकडे दुर्लक्ष करणार्या मुलांच्या आई वडिलांसाठी ही स्टोरी इशारा आहे. 


त्या खोलीत नेमके झाले काय.. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार 14 वर्षांच्या सोलोमन प्यूल याची आई तिच्या एक वर्षाच्या आणखी एका मुलाला झोपवण्यात व्यस्त होती. त्याचवेळी सोलोमन आणि त्याची 8 वर्षाची कझिन रूममध्ये खेळत होते. 
- काही वेळाने अचानक दोघांचा आवाज बंद झाला. त्यामुळे सोलोमनची आई हळूच त्याच्या खोलीत पोहोचली, तर आतले दृश्य पाहून तिला धक्काच बसला. 


कझिनचा रेप करत होता सोलोमन
- सोलोमनच्या आईने पाहिले की, तिचा मुलगा निर्वस्त्र होता आणि तो 8 वर्षाच्या बहिणीबरोबर राक्षसी कृत्य करत होता. त्याच्याजवळच एक चाकू ठेवलेला होता. रागात त्याची आई पळत खाली आली आणि तिने थेट पोलिसांना फोन केला. 
- सोलोमनच्या आईने पोलिसांना मुलाचे कृत्य सांगितले. त्यानंतर पोलिसांनी 8 वर्षाच्या मुलीचा जबाब नोंदवला. तिने सांगितले की, सोलोमनने तिला चाकू दाखवला आणि धमकावले की तिने थोडा जरी आवाज केला तरी तो तिला चाकू मारेल. धमकी दिल्यानंतर सोलोमन तिच्याबरोबर राक्षसी कृत्य करत होता. 


पोलिसांनी पाठवले तुरुंगात 
पीडित मुलगी आणि सोलोमनच्या आईच्या साक्षीवरून त्याला तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत सोलोमन दोषी ठरला. त्यानंतर त्याच्यावर प्रौढाप्रमाणे खटला चालवण्यात आला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. मेरीलँडच्या कायद्यानुसार गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 वर्षाच्या मुलावरही प्रौढाप्रमाणे खटला चावलता येतो. सोलोमन फक्त 14 वर्षांचा होता, पण त्याचा गंभीर गुन्हा पाहता हा निर्णय घेण्यात आला. 


सोलोमन केसवर रंगल्या चर्चा 
काही समाजसेवकांमध्ये सोलोमन चर्चेचा विषय ठरला. काही लोकांनी गुन्हेगार असलेला सोलोमनही पीडित असल्याचे म्हटले. नंतर असे म्हणण्यात आले की, त्याने कुठे तरी सेक्स आणि सेक्श्युअल व्हॉयलेन्स पाहून तो हे शिकला असावा. त्यामुळे त्याला बाल सुधार गृहात पाठवायला हवे होते. 

बातम्या आणखी आहेत...