आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 38 व्या वर्षी बोहल्यावर चढली मोना सिंग, दक्षिण भारतीय बॉयफ्रेंड श्यामबरोबर घेतल्या सप्तपदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्कः अभिनेत्री मोना सिंगने 27 डिसेंबर 2019 रोजी तिचा बॉयफ्रेंड श्यामशी लग्नगाठ बांधली. श्याम हा एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. मोनाच्या लग्नाची आणि मेंदीची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. लाल लहेंगा-चोलीत मोना खूपच खुश दिसली. लग्नाच्या विधीसाठी जात असताना तिच्या डान्सचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
<

मोनाने मेहंदी सेरेमनीत केला होता डान्स
मोनाच्या प्री वेडिंग फंक्शन्समध्ये तिचे जवळचे मित्र सहभागी झाले होते. यामध्ये गौरव गेरा, आशिष कपूर, मीता शर्मा आणि मिकी दुदाने यांचा समावेश आहे. मित्रांनीही मोनाच्या मेंदी सेरेमनीत धमाल केली.